Please enable JavaScript.
Coggle requires JavaScript to display documents.
जागृत असणं - Coggle Diagram
जागृत असणं
कसं शक्यए?
यहोवासोबत चांगलं नातं जोडून
जगाच्या गोष्टींमध्ये फसायचं टाळून
भविष्यवाणीकडे लक्ष देऊन
प्रचार करून
का महत्त्वाचं?
यहोवाच्या दिवस येईल तेव्हा
बरेच फसतील
मोठं संकट येतंय
त्यानंतर शक्य नाही
आत्ताच वेळ आहे
का आव्हानात्मक?
विचलित करणाऱ्या गोष्टी
काम
उच्च शिक्षण
भौतिक संपत्ती
मनोरंजन
रोजच्या जीवनाची काळजी
सैतान
म्हणजे?
शेवटच्या काळात जगतोय याची जाणीव
लाक्षणिक अर्थाने झोपायचं टाळणं
यहोवाची इच्छा पूर्ण करण्याकडे
लक्ष असणं