Please enable JavaScript.
Coggle requires JavaScript to display documents.
वरदान - Coggle Diagram
वरदान
दुर्वास ऋषी
पांडव
दुर्वासा ऋषि आपल्या हजारो शिष्यांन सोबत पांडवांच्या घरी वनात जेवण्यासाठी गेले .
धर्मराजाने दुर्वास ऋषि चे स्वागत केले अणि भोजनाच्या तैयारीसाठी सांगितले
धर्मराजाने भोजनात पक्वान्नांची तयारी केली.
दुर्वास ऋषि आश्च्यर्यने पाहत राहिले
पांडवाना सूर्यदेवाचे वरदान - एक थळीकड़े - जी इच्छा व्यक्त कराल ते अन्न मिळत
दुर्वास ऋषि आणि त्याचे शिष्य नीरनिराळा परार्थाची मागणी
पांडवाने वाढतांना दमले नाही व अन्नपदार्थ वाढून सपले वही
सर्वेशीश्याचेपॉट खाऊन टमम फुगले पण भोजनाचा नियम होते. पानत जेवण सोडायचे नही जे असेल ते संपवायचे तो ते तोडू शकत नहीं
सगळ्यांची फर फार फार फजीती झाली दुर्वास ऋषि फार खाजील झाले .
दुर्वास ऋषि आपल्यातील दोष दूर करण्याचे निर्णय घेतले ते तपश्चारियाला बसले
दुर्वास ऋषिचे घोर तपस्चर्या बघून इन्द्रदेवाला भीति वाटली
इंद्रदेव दुर्वास ऋषि चे तपश्चारियाला भंग करण्यासाठी वपु अप्सरेला पाठवले
वापू आपल्या नृत्य गणयने त्यांचे लक्ष विचलीत करण्याचे प्रयत्न करत होती
दुर्वास ऋषि ने विनंती केली की तू इथूंन निघून जा
पण ती अधिकच सलगी करू लागली
दुर्वास ऋषि ने साफ देले की तू फर होऊन आकाशात घिरट्या घालशील
कही त्यानी आपल्या क्रोधवार विजय मिळवला
ते खरा अर्थाने ऋषि बनले
दुर्योधन :
सेवा करून प्रसन्न
दुर्वास ऋषिने वरदान दिल
पांडवांच्या घरी जेवण्याचे आगरा चे वरदान