Please enable JavaScript.
Coggle requires JavaScript to display documents.
DC Refresher, गटचर्चा - Coggle Diagram
DC Refresher
प्रशिक्षणाचा उद्देश
सध्या चालू असणारे svk
सुस्थितीत चालू ठेवणे
गट १ - गजानन, सखाराम , सर्वेश्वर
DC बरोबर नियमित संपर्कात
त्यांना मनोबल वाढविण्यासाठी प्रेरणा देणे (कौतुक करणे,
करत असलेल्या कामाची दखल.
सरपंच/ ग्रामसेवक /पालक यांच्यामार्फत
Social Media/ वर्तमानपत्र यामध्ये त्यांच्या कामाची दखल)
इतर आधिकाऱ्याकडून कामाची दखल
प्रमाणपत्राबद्दल सकारात्मक बाबी
त्यांच्यात svk घेत असताना झालेले बदल/ वाढलेली कौशल्ये (आत्मविश्वासात वाढ, आत्मिक समाधान, मुलांबरोबर काम करण्याचा अनुभव, बोलण्याचे कौशल्य या अनुभवाचा पुढील आयुष्यातील उपयोग,
लोकांबरोबर संवाद साधण्याची कला
शिक्षण सारथीना वैयक्तिक विकास
गट २ - आदिनाथ , पंकज
शिक्षण सारथीना प्रेरित करण्यासाठी video द्वारे
शिक्षण सारथीना स्वतचे कौशल्ये वाढविण्यासाठी
ho मधून त्यांना फोनवर संवाद साधावा
सरपंच / गावाला सन्मानपत्र/ प्रमाणपत्र
महिला बचत गटातील महिलांना
प्रसारमध्यमातून प्रसिद्धी
शिक्षण सारथीना इंटरनेटचा खर्च देणे
माहिती जमा करणे आणि त्याचा वापर
SVK निरीक्षण Demo
चित्रफीत पाहून निरीक्षणाची नोंद
प्रश्ननिहाय चर्चा
मुक्तोत्तरी प्रश्न
svk ची जागा
SVK निरीक्षण Target
शिक्षण सारथीना मार्गदर्शन
गुणवत्तापूर्ण वर्ग निरीक्षण
विद्यार्थी हजेरीपत्रक
महत्त्व
मिळणाऱ्या माहितीचे उपयोग
WhatsApp Group
Groups चा उद्देश
माहितीची देवाणघेवाण
एकमेकांकडून बऱ्याच बाबी शिकण्यास मिळत आहेत
सूचना देण्यासाठी
Co-ordination
फोटो / Video / यशोगाथा
योग्य Caption सह निवडक फोटो
मास्क आणि कोरोना विषयक नियम पाळून फोटो घ्यावे
आंवश्यक ठिकाणी अभिप्राय / सुधारणा सांगणे
आवश्यक बाबी
Groups मधील माहिती नियमित
चांगल्या माहिती / पोस्ट चे संकलन व ho ला पाठवणे
आलेल्या पोस्टवर कलेल्या / दिसलेल्या
कृतीचा उल्लेख करून कौतुक करणे
App चा वापर
Octopus App
आलेल्या अडचणी
नेटवर्क प्रॉब्लेम
dc रोल ला उपक्रम साहित्य दिसत नाही
नियोजन करणे आणि पाहणे
आजचे कार्य भरताना अडचण
svk नंबरसाठी १० च्या पुढे २० पर्यंत हवे आहेत
केंद्र निवडताना गोंधळ / add करणे
उपस्थित मुलांची संख्यामध्ये ० ऑप्शन हवा
दैनंदिन करण्याच्या बाबी
दैनंदिन नियोजन
नियोजन भरत असताना आगाऊ भरावे
आजचे कार्य
आवश्यक फॉर्म निवडणे
शीर्षक, वर्णन , पत्ता नमूद करणे
नियोजन बदलू शकता / Delete करू शकता
एका वेळेस पुढील ३ दिवसांचे नियोजन करता येईल
शिक्षण सारथी दैनंदिन अहवाल
दररोज भरणे गरजेचे
शिक्षण सारथीचा पाठपुरावा करणे
नवीन svk ची संख्या वाढविणे
केंद्राचा विस्तार आणि संख्या वाढविणे
यशोगाथा मिळवणे
यशोगाथा
विषय
सरपंचांचा सहभाग
भागधारकांच्या विचारात झालेले बदल
शिक्षण सारथींचा सहभाग आणि त्यांच्यात झालेले बदल
समाज विद्या केंद्राशी संबंधित इतर व्यक्ती
मुलांमध्ये झालेले सकारात्मक बदल
माहिती संकलन मुद्दे
Google फॉर्म
आलेल्या अडचणी
अडचणीवर कशी मात केली
मुलांचा प्रतिसाद
सहभागातील /वर्तनातील बदल
सारथी / मुले यांच्यातील दृढ नातेसंबंध
भेटी दिलेल्या लोकांच्या विशेष प्रतिक्रिया
आयोजित केलेले विशेष कार्यक्रम
प्रशिक्षणातून काय मिळावे
सातत्य कस राहील
शिक्षण सारथी continuity
नियोजन करण्यात मदत
अनुभव
शिक्षण सारथी याचे सातत्य राखण्यात अडचणी
बचत गटातील महिलांच्या सहभागाद्वारे
शिक्षण सारथी निवडिवेळीच त्यांना Octopus आणि MS Teams download करून देणे
Microsoft Teams
Meeting जॉइन करणे
Playstore वरुण app इंस्टॉल करणे
WhatsApp वर पाठवलेल्या लिंक वरुण जॉइन करणे
Join Meeting हा पर्याय निवडणे (Signइन न करता)
स्वतचे नाव टाकणे
Mute/Unmute/ Camera
मीटिंग लिंक तयार करून पाठवणे
Teams App मधील Calendar या icon निवडणे
दिलेल्या + चिन्हावर टच करणे
मीटिंगचे नाव देणे
Add Participant मध्ये आपल्या MT चे नाव निवडणे
तारीख / वेळ टाकून ok करणे
calender मध्ये दिसत असणारी मीटिंग open करणे
Share Meeting Invite निवडून WhatsApp द्वारे पाठवणे
गटचर्चा