Please enable JavaScript.
Coggle requires JavaScript to display documents.
मुलांनी काय आणि कसे करावे? - Coggle Diagram
मुलांनी काय आणि कसे करावे?
अपेक्षित निष्पत्ती
वेळ (मी.)
२५
१५
१५
20
१०
१५
१०
1 more item...
निरीक्षण करून सजीव निर्याजीव घटकांची यादी बनवणे.
परिसर म्हणजे काय हे समजून घेणे.
सजीव-निर्जीवातील फरक उदाहरणाने स्पष्ट करणे.
पाठ्यपुस्तकातील संद्येनुसार सजीव-निर्जीव संकल्पना समजणे आणि वनस्पती/प्राणी यातील फरक समजून घेणे.
प्राणी, वनस्पती आणि निर्जीव घटक यांवर विश्लेषण आणि चिंतनशील प्रश्न विचारणे.
प्राण्यांचे निसर्गाला आणि मानवाला होणारे उपयोग समजणे.
निर्जीव घटकांचा प्राण्यांना, मानवाला आणि वनस्पतीला होणारा उपयोग समजून घेणे.
सजीव-निर्जीवांचा परस्पर संबंध समजून घेणे.
1 more item...
क्रमांक
१
२
३
४
५
६
७
1 more item...
गट-कार्य: आजूबाजूच्या घटकांचे/वस्तूंचे निरीक्षण करून यादी करावी. त्याचे सादरीकरणही करावे
जोडी-चर्चा: पाठचा पहिल्या भागाचे वाचन आणि चर्चा करणे
जोडी-चर्चा: चिमणी आणि दगड यांचा वैशिष्ट्यांवर चर्चा करून तक्ता भरणे.
जोडी-चर्चा: सजीव-निर्जीव या पाठ्याभागाचे वाचन आणि प्रश्नांवर चर्चा करणे.
पूर्ण वर्ग चर्चा: काही विधानांवर चर्चा करणे.
गट-चर्चा: गटात वेगवेगळ्या प्राण्यांचा उपयोगावर चर्चा करणे.
पूर्ण वर्ग चर्चा: निर्जीव घटकांचे उपयोगावर चर्चा करणे.
गट-चर्चा: परस्परसंबंध हा भाग वाचून प्रश्नांवर चर्चा करणे.