Please enable JavaScript.
Coggle requires JavaScript to display documents.
आपण असे घडलो - Coggle Diagram
आपण असे घडलो
इतिहास- विषय ओळख आणि संकल्पना
व्याख्या
इतिहासाची शास्त्रीय पद्धत
इतिहासाची साधने
इतिहास आणि आपण
भूतकाळ-भविष्यकाळ
कालसंकल्पना
कालमापनाच्या वैज्ञानिक पद्धती
कालगणना
कालविभागणी आणि कालरेषा
कलगणनेच्या पद्धती
इसवी सनाचा काळ
इसवी सनपूर्वीचा काळ
प्रागैतिहासिक काळ
ऐतिहासिक काळ
स्थिर जीवन व नागरी संस्कृति
स्थिर जीवनाची सुरवात
निवारा ते गाव-वसाहती
निवारा
हंगामी तळ
गाव- वसाहती
घरांची रचना
परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन
नातेसंबंध आणि कुटुंब
पशुपालन व शेतीची सुरवात
कौशल्ये आणि विविध व्यवसाय
धातूचा वापर
अश्मयुग
दगडी हत्यारे
ताम्रयुग
तांब्याची हत्यारे/वस्तु
लोहयुग
लोखंडाची हत्यारे/वस्तु
चाकावर घडवलेली भांडी
नागरी समाजव्यवस्था
व्यापार आणि वाहतूक
नगरांचा उदय
संस्कृती- संकल्पना
नदयांच्या खोऱ्यातील नागरी संस्कृती
मेसोपोटेमिया
इजिप्त
चीन
हडप्पा संस्कृती
खेळ आणि मनोरंजन
मानवाची उत्क्रांती आणि वाटचाल
उत्क्रांती
पृथ्वीची उत्पत्ती
सजीव निर्मिती
प्राणीसृष्टी
प्राण्यांची वैशिष्ट्ये
संकल्पना
उत्क्रांतीचे टप्पे
अपृष्ठवंशीय सजीव
पृष्ठवंशीय सजीव
जलचर
उभयचर
पक्षीवर्ग
सरपटणारे प्राणी
सस्तन प्राणी
मानवी उत्क्रांतीचे टप्पे
मानवसदृश वानर
कुशल मानव
ताठ कण्याचा मानव
शक्तिमान मानव
बुद्धिमान मानव
प्रगत बुद्धीचा मानव
अश्मयुगीन हत्यारे
प्रकार
दगडापासून
हाडांपासून
अश्मयुगाचे कालखंड
पुराश्मयुग
मध्याश्मयुग
नवाश्मयुग